एसक्यूएल माहिती मराठी | SQL Information In Marathi 2025.

SQL म्हणजे काय? / What Is SQL In Marathi? आजचा काळ हा डेटाचा काळ आहे आणि जवळजवळ प्रत्येक प्रकारचा व्यवसाय त्याचे कार्य चालवण्यासाठी डेटाचा वापर करतात. डेटा हा अनेक वेब ॲप्लिकेशन्स आणि मोबाइल ॲप्सचा मुख्य भाग आहे आणि हा डेटा मॅनेज करण्यासाठी डेटाबेसची आवश्यकता असते. म्हणजेच ज्यापण फील्डमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा वापरला जातो तिथे डेटाबेसचा … Read more