CA कसे बनावे? | 2025 साठीचे मार्गदर्शक | 12वी आणि डायरेक्ट एंट्री रूट समजून घ्या.

चार्टर्ड अकाउंटंट कसे बनावे? / CA Information In Marathi 2025. मित्रांनो, चार्टर्ड अकाउंटंटची मागणी आणि आदर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक मुले बारावीनंतर सीए कोर्स करतात आणि सीए होण्याचे स्वप्न पाहतात यात शंका नाही. चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. CA हा असा प्रोफेशन आहे ज्यामध्ये केवळ आर्थिक स्थिरता नाही, तर समाजामध्ये सन्मानही मिळतो. … Read more