सी-डॅक कोर्स माहिती मराठीत | C-DAC Course Information In Marathi.
CDAC म्हणजे काय? / CDAC Course Details In Marathi. आजच्या पोस्टमध्ये आपण C-DAC कोर्सविषयी माहिती घेऊन आलो आहे, त्यामुळे जर तुम्ही सध्या इंजिनियरिंग करत असाल आणि तुम्हाला माहित असेल की तुमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट फारशी चांगली नाही किंवा तुम्ही नुकतेच पास आऊट झालात पण तुम्हाला प्लेसमेंट मिळाले नाही. तर आजच्या आम्ही पोस्टमध्ये सी-डॅक कोर्सबद्दल माहिती देणार … Read more