एनडीएमध्ये भरती कसे व्हावे? | NDA Admission Process In Marathi.

एनडीए ऍडमिशन प्रोसेस मराठी / NDA admission process in marathi. एनडीए एक्साम पास होऊन तुम्ही नेव्ही,एअरफोर्स,आर्मी या तिन्ही क्षेत्रात तुमचे ऑफीसर होण्याची तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.परंतु एनडीए crack करणे तेव्हढे सोपे नाही NDA सेलेकशन होण्यासाठी तुम्हाला फुल डेडिकेशन आणि प्रॉपर अभ्यास करून एक्साम द्यावा लागेल.कारण काही हजार सीटसाठी दरवर्षी लाखों उमदेवार अर्ज करत असतात.जर … Read more