एनडीएमध्ये भरती कसे व्हावे? | NDA Admission Process In Marathi.

एनडीए ऍडमिशन प्रोसेस मराठी / NDA admission process in marathi.

एनडीए एक्साम पास होऊन तुम्ही नेव्ही,एअरफोर्स,आर्मी या तिन्ही क्षेत्रात तुमचे ऑफीसर होण्याची तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.परंतु एनडीए crack करणे तेव्हढे सोपे नाही NDA सेलेकशन होण्यासाठी तुम्हाला फुल डेडिकेशन आणि प्रॉपर अभ्यास करून एक्साम द्यावा लागेल.कारण काही हजार सीटसाठी दरवर्षी लाखों उमदेवार अर्ज करत असतात.जर तुम्ही खरंच एनडीएमध्ये भरती होऊ इच्छित असाल तर आजची पोस्ट तुमच्यासाठी आहे.

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आम्ही एनडीएमध्ये तुम्ही कसे भरती होऊ शकता याविषयी माहिती घेऊन आलो आहोत.यामध्ये एनडीए एक्सामची तयारी कशी करायची? इत्यादी टॉपिक्स वर सखोल माहिती देणार आहोत. Nda exam पास करण्यासाठी तुमचे math चांगले असले पाहिजे.एनडीएचे वर्षांतून 2 वेळा घेतले जाणारे एक्साम खूप प्रतिष्ठेचे असते.

एनडीए माहिती मराठी / NDA information in marathi.

एनडीएचा फुल फॉर्म राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी ( National Defence Academy ) आहे.

एनडीएचा एक्साम UPSC (Union Public service commission) द्वारे घेती जाते.एनडीएचे एक्साम वर्षांतून दोनदा घेतले जातात. NDA च्या अंतर्गत नेव्ही,एअरफोर्स,आर्मी येते. एनडीए दुनिया की पहिली त्रिकोणी ॲकॅडमी ( Tri Service Academy ) आहे.एनडीए भारतीय आर्म फोर्ससाठी ज्युनिअर ऑफिसर तयार करण्याचे काम करते.एनडीए त्यांचा कॅन्डीडेटला ट्रेनिंग देतात.एनडीए कॅन्डीडेटला युद्ध अभ्याससाठी मेंटली आणि फिजिकली तयार करतात.

एनडीएसाठी पात्रता काय असते? / What Is The Eligibility For NDA In Marathi ?

  • तुम्ही सायन्स शाखेतून बारावी पास होणे गरजेचे आहे. जसे तुम्ही दहावी पास होता त्यानंतर अकरावी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे विषय घेऊन सायन्स शाखेत ऍडमिशन घ्यावा लागेल.
  • तुम्ही बारावी 60 टक्के गुणांनी पास होणे आवश्यक आहे तरच तुम्ही एनडीए चा फॉर्म भरू शकता.
  • तुमचे लग्न झालेले नाही पाहिजे फक्त Unmarried युवकच एनडीएसाठी फॉर्म भरू शकतात.
  • तुमची बारावी चालू असताना तुम्ही एनडीएसाठी फॉर्म भरू शकता.
  • एनडीए एक्झामची ही विशेषता आहे की तुमचे गणित स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही पास होऊ शकता.

एनडीएसाठी वयोमर्यादा काय आहे? / What is the age limit for NDA?

एनडीएसाठी तुमचे कमीत कमी वय हे 16.5 वर्षे तर जास्तीत जास्त 19 वर्षांमध्ये असले पाहिजे.

एनडीएसाठी शारीरिक चाचणी काय असते? / What is the physical test for NDA?

एनडीएमध्ये भरती होण्यासाठी उमेदवार फिजिकली आणि मेंटली फिट असणे गरजेचे आहे.एनडीएमध्ये खूप प्रकारच्या फिजिकल टेस्ट असतात.एनडीए उमेदवाराचे फिजिकल टेस्ट मध्ये हाईट नुसार वजनाचे आकलन केले जाते. आर्मी आणि नेव्हीसाठी वेगवेगळे फिजिकलसाठी अटी आहेत.

एनडीएचा एक्झाम पॅटर्न काय आहे? / What Is NDA Exam Pattern In Marathi?

  • एनडीएमध्ये मॅथेमॅटिक्स आणि जनरल अबिलिटी चे दोन मुख्यता पेपर असतात.एनडीएचा 900 मार्कचा पेपर असतात ते तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश कोणत्याही भाषेत देऊ शकता.
  • मॅथेमॅटिक्सचा पेपर 300 मार्कचा तर जनरल अबिलिटीचा पेपर 600 मार्कचा असतो.
  • दोन्ही पेपरचा टाईम अडीच अडीच तासाचा असतो आणि यामध्ये निगेटिव्ह पद्धतीने मार्किंग केली जाते.
  • हे परीक्षेत चुकीचे उत्तर दिल्यास तुमचे वन थर्ड मार्क कट होतात.
  • हे दोन्ही पेपर पास झाल्यानंतर तुम्हाला SSB द्वारा इंटरव्यूला बोलावले जाते.
  • एनडीएच्या पेपरमध्ये टोटल 270 क्वेश्चन असतात त्यामध्ये मॅथेमॅटिक्स चे 120 तर जनरल ऍबिलिटीचे 150 क्वेश्चन असतात.

एनडीए अभ्यासक्रम मराठी? / NDA Syllabus In Marathi?

मॅथेमॅटिक्सचा पेपर 300 मार्कचा असतो त्यासाठी खालीलप्रमाणे अभ्यासक्रम आहे.

  1. Algebra
  2. Trigonometry
  3. Analytical Geometry Of Two And
  4. Three Dimensions
  5. Differential Calculus
  6. Integral Calculus And Differential Equations
  7. Vector Algebra
  8. Statistics And Probability.

जनरल अबिलिटीचा पेपर 600 मार्कचा असतो त्याचे खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असतो.

  • जनरल अबिलिटीमध्ये A आणि B असे दोन प्रकारचे सेकशन असतात.
  • सेक्शन A मध्ये इंग्लिश भाषे संबंधित 200 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात.
  • ज्यामध्ये Grammar,Vocabulary, Comprehension विषयावर प्रश्न असतात.
  • सेकशन B मध्ये 400 मार्कचे जनरल नॉलेजचे प्रश्न असतात.
  • सेक्शन B च्या 400 मार्कचा पेपर मध्ये खूप साऱ्या विषयातील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये असतात.
  • सेक्शन B मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, जॉग्रफी, हिस्ट्री, करंट अफेयर्स, इत्यादी विषयावर प्रश्न असतात.

मित्रांनो जर तुम्हाला देशाच्या सेवेत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये एनडीएमधून जायचे असेल तर जिद्दीने मेहनत करा.पेपरचा अभ्यासक्रम पाहून तुमचे डेली लाईफ दिनक्रम सेट करा.आम्हाला आशा आहे की एनडीएमध्ये भरती कसे व्हावे? / NDA Admission Process In Marathi तुम्हाला कळाली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर ही पोस्ट नक्की share करा.

Leave a Comment