एमबीए माहिती मराठीत | MBA Information In Marathi 2025.
एमबीए माहिती मराठीत / Information about mba in marathi 2025. मित्रांनो उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने MBA एक चांगला कोर्स मानला जातो.तुम्हाला मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही एमबीए केले पाहिजे.एमबीएचा Master of Business Administration फुल फॉर्म आहे.एमबीए हा एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे. मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एमबीए कोर्स करणाऱ्या प्रोफेशनल ची डिमांड फार मोठ्या प्रमाणात आहे. … Read more